सोलर पॉवर प्लांटचा परिचय
प्रा. किरण बेलदार यांच्याकडून सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मूलभूत संकल्पना जाणून घ्या

1
students
3 hours
content
Jan 2023
last update
$19.99
regular price
What you will learn
सोलर सेल आणि सोलर पॅनेलचे प्रकार
सौर पॅनेलचे विविध घटक
सौर अॅरेचे वायरिंग कनेक्शन
सौर पॅनेलचे सिरीज कनेक्शन
सौर पॅनेलचे समांतर कनेक्शन
सौर पॅनेलचे सिरीज & समांतर कनेक्शन
सौर पॅनेलचे सिरीज & समांतर कनेक्शन (एकाधिक स्ट्रिंग्स)
MC4 कनेक्टर चे प्रकार
MC4 सौर कनेक्टरसह सौर पीव्ही पॅनेल वायरिंग
सौर ऊर्जा प्रणालीचे प्रकार
ऑन-ग्रिड रूफ टॉप सोलर सिस्टीम परिचय
ऑन-ग्रिड रूफ टॉप सोलर सिस्टीम (निवासी आणि व्यावसायिक)
ऑफ-ग्रिड रूफ टॉप सोलर सिस्टीम
हायब्रिड-ग्रिड रूफ टॉप सोलर सिस्टीम
झुकाव कोनाची गणना करण्याची पद्धत
हॉट स्पॉट हीटिंग
सोलर इन्व्हर्टरचे प्रकार आणि त्याचा वापर
DCDB and ACDB परिचय
DCDB & ACDB चे घटक
DCDB चे वायरिंग
सोलर बॅटरी & सोलर चार्जर कंट्रोलरचे प्रकार
सोलर बॅटरीचे प्रकार
सोलर चार्जर कंट्रोलरचे प्रकार
सौर केबल्स आणि केबल व्यवस्थापन प्रणाली
सौर केबल्स
केबल व्यवस्थापन प्रणाली
सोलर माउंटिंग संरचना
रूफटॉप झोन
सोलर माउंटिंग संरचना
सोलर माउंटिंग स्ट्रक्चरचे विविध प्रकार
चांगली स्थापना पद्धती
सिविल बांधकाम उपक्रमांची प्रक्रिया
अर्थिंग आणि लाइटनिंग अरेस्टर
अर्थिंग आणि लाइटनिंग अरेस्टर परिचय
रॉड अर्थिंग
सौर पॅनेल ग्राउंडिंग
लाइटनिंग प्रोटेक्शन सिस्टम
सोलर इन्स्टॉलेशनच्या कामासाठी आवश्यक साधने
साइट मूल्यांकन साधने
स्थापनेसाठी आवश्यक मूलभूत साधने
बॅटरी सिस्टमसाठी साधने
सोलर पॉवर प्लांटचे संचालन आणि देखभाल
सोलर पॉवर प्लांटमधील चाचणीचे प्रकार
रिमोट परफॉर्मन्स मॉनिटरिंग
देखरेखीसाठी कार्यांची यादी
सौर यंत्रणा समस्या
सौर पॅनेल इतर समस्या आणि पॅनेल साफ करणे
अंतिम स्थापना चेकआउट
पीव्ही कमिशनिंगला लागू होणारे NEC कलम
Screenshots




Related Topics
5096820
udemy ID
1/19/2023
course created date
4/6/2023
course indexed date
Bot
course submited by